IERP

आदरणीय, पालक तथा विद्यार्थी मित्रांनो आपण यशस्वी होण्यासाठी विविध विषयांची तयारी करत असतो, आपल्या तयारीला योग्य दिशा योग्य वेळी मिळाल्यास आपण सहज कोणत्याही कर्तव्यात यशस्वी होऊ शकतो. याच अनुषंगाने विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, पात्रता परीक्षा तथा प्रवेश परीक्षांची उत्तम तयारी व्हावी याकरीता आपणांस मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका ( अचूक व स्पष्टीकरणसह), नेमके व अचूक वाचनाकरीता साहित्य, ध्वनीफिती व चित्रफिती इ. चे परिपूर्ण भरपुर साहित्य आपणास सहज उपलब्ध करून दिले आहे. आपल्या सूचना असल्यास आवश्य कळवा.
“आपण निश्चितच यशस्वी होऊ !“
आपला स्नेही

Login